येऊ?
"नको"
सांगु
"नको"
ऎक जरा
"नको"
चल
"नको"
बघ
"नको"
पाऊस
"नको"
ओला वारा
"नको"
भिजुया
"नको"
मंद श्वास
"नको"
मातीचा वास
"नको"
जाउ
" "
Sunday, August 5, 2007
Subscribe to:
Posts (Atom)
मनातलं काही उलगडून दाखवायचं असेल तर मनाजोगती भाषाच हवी! मराठीचा बाज आणि साजच त्यासाठी साजरा वाटतो.आई म्हणुन बोलायला सुरवात केली ती मायमराठी,भाव-भावनांना शब्दरुप देण्यासाठी आजपर्यंत प्रेमाने साथ देत आली आहे.त्याचाच हा अविष्कार!