Showing posts with label नको. Show all posts
Showing posts with label नको. Show all posts

Sunday, August 5, 2007

नको

येऊ?
"नको"
सांगु
"नको"
ऎक जरा
"नको"
चल
"नको"
बघ
"नको"
पाऊस
"नको"
ओला वारा
"नको"
भिजुया
"नको"
मंद श्वास
"नको"
मातीचा वास
"नको"
जाउ
" "